कुणकेरी येथील ऐतिहासिक ‘हुडोत्सव’जल्लोषात…
भाजप युवा नेते विशालजी परब यांची उपस्थित.! सावंतवाडीतालुक्यातील कुणकेरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक आणि थरारक असा प्रसिद्ध श्री देवी भावई हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कोकणातील शिमगोत्सवाला विशेष महत्त्व असून, होळीच्या सातव्या दिवशी साजरा होणारा हा हुडोत्सव सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक आणि मुंबईतील भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला. या उत्सवाचे मुख्य…
