आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्यासाठी कृती समितीने घेतली खा. नारायण राणे यांची भेट..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरींशी चर्चा.. कणकवली प्रतिनिधीकोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक ‘आंजिवडे-पाटगाव (भैरीची पाणंद) घाट रस्ता’ विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यासंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खासदार ना. नारायणराव राणे यांनी दिली. वेंगुर्ले बंदर आंजिवडे पाटगाव कोल्हापूर घाट रस्ता…
