महाराष्ट्रातील मच्छीमारांना डिझेल दरात सवलतीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट

खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा दिल्लीत पाठपुरावा नवी दिल्ली:महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या ज्वलंत प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारकडे निर्णायक पाठपुरावा सुरू झाला आहे. केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांची नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे आणि आमदार…

Read More
Back To Top