पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर सावंतवाडी एसटी डेपोतील खड्डे तत्काळ बुजवले ; प्रवाशांमधून समाधान

सावंतवाडी:येथील एसटी बस स्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आणि नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. विशेषतः पावसाच्या दिवसांत या खड्ड्यांमध्ये पाण्याचे डबके साचून चिखल होत होता. एसटी बस स्थानकात येताना किंवा तिथून बाहेर पडताना आजूबाजूने जाणाऱ्या गाड्यांमुळे खड्ड्यातील साचलेले दूषित पाणी आणि चिखल…

Read More
Back To Top