खड्डे बुजून रस्ते सुस्थितीत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला 23 कोटी 78 लाख रुपयांचा निधी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणी मुळे सा.बा.मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला भरघोस निधी पावसामुळे खड्डे पडलेले सार्वजनिक बांधकाम चे सर्व रस्ते होणार खड्डे मुक्त कणकवली प्रतिनिधीखड्डे बुजून रस्त्यांची डाग डुजी करावी जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत व्हावे यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या विनंती वजा आग्रहामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 23 कोटी 78…

Read More
Back To Top