स्पर्धा परीक्षांतून समाजाचे नाव उज्ज्वल करणारे अधिकारी घडवा;प्रा. रुपेश पाटील यांचे आवाहन

बांदा:मराठा हे केवळ एक नाव नसून ते एक व्रत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा जपत समाजाने प्रगतीची नवी शिखरे पादाक्रांत केली पाहिजेत. समाजातील गुणवंतांच्या यशाचा आदर्श नव्या पिढीने डोळ्यांसमोर ठेवावा. तरुणांनी स्पर्धा परीक्षांकडे वळून प्रशासकीय सेवेत आपला ठसा उमटवावा. समाजातून गुणवत्तापूर्ण अधिकारी निर्माण होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे,” असे प्रेरणादायी प्रतिपादन प्रा….

Read More
Back To Top