गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानासाठी विशाल परब यांची प्रेरणादायी उपस्थिती; शिक्षणाला दिले नवे बळ!

वेंगुर्ल्यात गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात युवा नेते विशाल परब प्रमुख उपस्थिती; विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव आणि शिक्षकांच्या योगदानाचा झाला सन्मान वेंगुर्ले:कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि तुळस विशाल परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे आयोजित करण्यात आलेला दहावी, बारावी व स्कॉलरशिप परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ तसेच मुख्याध्यापक, प्राचार्यांचा सन्मान सोहळा उत्साहात…

Read More
Back To Top