गोठोस गावच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर,गोठोस पं.समिती सदस्य दिव्यांनी खरात, घावनळे पं.समिती सदस्य अर्चना घावनळकर यांचा सत्कार..

कुडाळ प्रतिनिधीगोठोस गावच्या वतीने गोठोस विठ्ठल मंदिर येथे घावनळे जिल्हा परिषद व गोठोस पंचायत समिती तसेच घावनळे पंचायत समिती मतदारसंघातील विजयी सदस्यांचा प्रकाश मोर्ये मित्र मंडळ च्या वतीने उपस्थितीत विजयी सदस्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये,माजी ग्रामपंचायत सदस्य रविकांत राऊळ,आबा निचम,भरत सावंत,भाई घाडी,दिपक खरात,दादा राऊळ, कृष्णा…

Read More
Back To Top