
💐जाहीर निमंत्रण!💐💐जाहीर निमंत्रण!!💐💐जाहीर निमंत्रण!!!💐🌹🙏🌹🙏🌹🙏
कु. अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पनेतून साकार…कै. तातू सिताराम राणे ट्रस्ट संचलित –🐄 ‘गोवर्धन गोशाळा’ 🐄उद्या ११ मे रोजी शानदार शुभारंभ…! महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते होणार गोशाळेचे उद्घाटन .!🙏सस्नेह निमंत्रण🙏सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माता-भगिनींना विनंती आहे की, या गोवर्धन गोशाळेला आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे !🌹-सदैव आपलाच-🌹 खासदार श्री. नारायणराव राणे….