जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्या; गावाच्या गरजेनुसार कामांचे आराखडे तयार करा – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

व्हीबी-जी-राम-जी जिल्हास्तरीय आढावा बैठक सिंधुदुर्ग:दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विकसित भारत रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण) अंतर्गत शेल्फवर उपलब्ध असलेली जलसंधारणाची कामे तातडीने हाती घ्यावीत. तसेच गावाच्या गरजा, विकासाच्या प्राथमिकता आणि कामांची मागणी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून विकसित ग्रामपंचायत प्लॅन तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिल्या. या बैठकीस जिल्हा…

Read More
Back To Top