कुडाळमध्ये ‘जागतिक सायकल दिन’ उत्साहातः आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश.!

कुडाळ प्रतिनिधी:युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘माय भारत’ (MY Bharat) उपक्रम आणि ‘इंस्पायर सायकल्स ‘कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. निरोगी जीवनशैली आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत कुडाळकरांनी या उपक्रमात भरभरून सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. जयसिंग रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इन्स्पायर सायकल्स चे…

Read More
Back To Top