प्रतिबंधित गुटखा वाहतूकदाराला पुरविल्या प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

संशयित आरोपीच्या वतीने ॲड.उमेश सावंत यांचा युक्तिवाद.. कणकवली :शासनाने प्रतिबंधीत केलेला ३ लाख ८१ हजार २१६ रुपयांचे गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ बेळगांव ते वेंगुर्ले अशी वाहतूक करून विक्रेत्यांना पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला ट्रान्सपोर्ट व्यावसायीक मोहन निलेश परब (रा. वेंगुर्ले कॅम्प भटवाडी) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी ५०० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला….

Read More
Back To Top