शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २३ रोजी कुडाळ येथे बैठक

जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा शिवसेना नेते अरविंद सावंत,भास्कर जाधव,अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्हयातील होऊ घातलेल्या जिल्हापरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत,शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, उपनेते जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे मंगळवार दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. २३ डिसेंबर रोजी…

Read More
Back To Top