नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत-कविटकर यांचा झंझावाती प्रचार

शहरवासीयांचा उस्फुर्त प्रतिसाद सावंतवाडी प्रतिनिधीयेथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. नीता सावंत कविटकर यांच्या प्रचाराला शहरवासियांचा सकारात्मक आणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. सावंतवाडीतील विविध प्रभागांत डोअर टू डोअर त्यांचा जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. घराघरातील भेटी, वैयक्तिक संवाद, महिला-युवकांचा सक्रिय सहभाग, तसेच शिवसैनिकांची जोरदार उपस्थिती या सर्वांच्या पार्श्वभूमीवर निता सावंत-कविटकर यांनी नगराध्यक्षपदाच्या…

Read More

प्रभाग ९ मध्ये विकासाचा व्हिजन घेऊन गोंदावळे-आरवारी यांचा झंझावाती प्रचार…

शिंदे शिवसेनेला जनतेचा पाठिंबा सावंतवाडी प्रतिनिधीशहरातील प्रभाग क्रमांक नऊ मध्ये शिंदे शिवसेनेचे उमेदवार अजय गोंदावळे व पूजा आरवारी यांनी झंजावाती प्रचार सुरू केला आहे जवळपास 90% घरात शिंदे शिवसेनेचा धनुष्यबाण पोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत. दोघांनाही कार्यकर्त्यांची साथ, जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत आहे. या प्रभागातून नगराध्यक्ष च्या उमेदवार अँड नीता सावंत कविटकर यांना…

Read More
Back To Top