सावंतवाडीत उद्या रंगणार ‘दिवाळी पहाट’चा सुरेल कार्यक्रम

सावंतवाडी:दीपावलीच्या मंगलमय पर्वातील प्रसन्न पहाट सुरांच्या स्वर्गीय मैफलीने अधिकच सुरेल करण्यासाठी सावंतवाडीकरांना एक अनोखी सांगीतिक मेजवानी अनुभवण्याची पर्वणी लाभणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी ‘सुरमयी दिवाळी पहाट’ या विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर येथे सकाळी ७.३० वाजता…

Read More
Back To Top