विशाल परब यांच्याकडून वाढदिवसानिमित्त सेवाभावाची अनोखी भेट!

वेंगुर्ला :पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. आज भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री….

Read More
Back To Top