देव वेतोबा कोकण वासियांना सुख समृद्धी लाभू दे.!
भाजप युवा नेते विशालजी परब व सपत्नीक यांच्यासह घेतले श्री देव वेतोबाचे दर्शन; कोकणच्या समृद्धीसाठी साकडे! आरवली:कोकणचे श्रद्धास्थान असलेल्या आरवली येथील श्री देव वेतोबा चरणी युवा नेते विशालजी परब यांनी सपत्नीक सौ. वेदिका परब यांच्यासह नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यात्रेच्या निमित्ताने आयोजित या भेटीत त्यांनी कोकणातील जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी साकडे घातले. जनतेशी संवाद…
