वेंगुर्ला भटवाडीत ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचा शुभारंभ

आदर्श असे ‘नमो उद्यान’ विकसित करा:पालकमंत्री नितेश राणे सिंधुर्दुर्गनगरी:वेंगुर्ला शहरात विकसित होणाऱ्या ‘नमो उद्याना’मुळे केवळ शहराचाच नाही तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नावलौकीक होणार आहे. शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच पर्यटनामध्ये देखील वाढ होणार आहे. म्हणून राज्यात आदर्श ठरेल असे दर्जेदार ‘नमो उद्यान’ साकारुन प्रथम क्रमांक मिळविण्याचे आवाहन पालकमंत्री नितेश…

Read More
Back To Top