वेत्येत उद्या नरकासुरांचा महासंग्राम!, हजारोंची बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी!युवा नेते विशाल परब पुरस्कृत भव्य स्पर्धेचा रंगणार थरार!
श्री कलेश्वर पूर्वी देवी युवा कला क्रीडा मित्रमंडळाचा पुढाकार, आदर्श सरपंच गुणाजी गावडे यांच्या संकल्पनेतून भव्य आयोजन. सावंतवाडी प्रतिनिधी:दीपावलीच्या उत्साहाला नरकासुर स्पर्धेच्या थराराची जोड देत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात उद्या नरकासुरांचा महासंग्राम रंगणार आहे. वेत्ये येथील श्री कलेश्वर पूर्वी देवी युवा कला क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने भव्य खुल्या नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, भाजपा युवा नेते…
