खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते व गाड्यांचा ताफा सज्ज

पत्रा देवी ते बांदा अशा लांबच लांब गाड्यांच्या लागल्या रांगाकार्यकर्त्यांमध्ये अपूर्व उत्साह, काही वेळातच खासदार राणेंचे होणार भव्य स्वागत.! बांदा प्रतिनिधीखासदार नारायण राणे त्यांच्या स्वागतासाठी बांदा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय जमला असून काही मिनिटातच खासदार नारायण राणे यांचे आगमन सिंधुदुर्ग हद्दीत होणार आहे. सुमारे दोन किलोमीटर पेक्षा जास्त अंतरात गाड्यांची रांग उभी करण्यात आली…

Read More
Back To Top