मुंबई-सावंतवाडी नवी नियमित एक्सप्रेस रेल्वे सुरू

खा. नारायण राणे व ना. नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मुंबई:कोकणवासियांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान धावणाऱ्या नियमित एक्सप्रेस ट्रेनला आजपासून औपचारिक सुरुवात झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत या नव्या रेल्वेसेवेला हिरवा झेंडा दाखवून रवाना…

Read More
Back To Top