जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते कणकवली येथे बीपीएचयू युनिटच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

सक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी बीपीएचयू ठरणार महत्त्वाचा दुवा सिंधुदुर्गनगरी:राष्ट्रीय आरोग्यअभियानांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत कणकवली येथे बांधण्यात आलेल्या ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट (BPHU)च्या नूतन इमारतीचे लोकार्पण मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले. ग्रामीण व तालुकास्तरीय सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम, गतिमान आणि तंत्रज्ञानाधारित स्वरूप देण्याच्या दृष्टीने…

Read More
Back To Top