पंचायत समिती सभापती व उपसभापती निवडणुकीसाठी 9 मार्च रोजी पहिल्या बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरीजिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडलेल्या असून दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी पूर्ण झालेली आहे. जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी पहिली बैठक जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी व दोडामार्ग पंचायत समिती सभागृह येथे सोमवारी 9 मार्च 2026 रोजी दुपारी 3…

Read More
Back To Top