महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीची १५ नोव्हेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली
सुधारित वेळापत्रकानुसार १७ जानेवारी २०२७ रोजी लेखी परीक्षा सिंधुदुर्ग:महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन पत्रानुसार, कोकण व नाशिक विभागातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरतीसाठी दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित लेखी परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक शासनाकडून जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार लेखी परीक्षा…
