सिंधुदुर्गातील प्रत्येक भागात पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी आगाऊ नियोजन
आकस्मिक पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश जिल्हास्तरीय आकस्मित पाणी आरक्षण आढावा पूर्व बैठक सिंधुदुर्ग:जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संभाव्य उपाययोजनांचे आगाऊ नियोजन करण्यात येणार असून, ज्या भागांना आकस्मिक पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, तेथे तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा करता यावा यासाठी आवश्यक उपाययोजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे…
