शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक विमा प्रक्रियेला गती द्या:पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश
सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत पीक विमा योजनेची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीस कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.बैठकीस जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, जिल्हा पोलिस अधीक्षक…
