मधुमित्र–मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी:महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारांसाठी नामांकने मागविली आहेत. तरी इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.मंडळाच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे. मधमाशी पालन व्यवसायास गती मिळावी…

Read More
Back To Top