कुमारीअस्मिता पांडुरंग पोवार हिची पोलिस दलात भरारी!

गोठोस गावच्या वतीने करण्यात आला गौरव.! कुडाळ:तालुक्यातील गोठोस गावचे रहिवासी पांडुरंग पोवार यांची मुलगी अस्मिता हीची महाराष्ट्र पोलीस भरती पुणे शहर पोलिस दलात निवड झाल्याबद्दल गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडून गोठोस येथे गुरुवारी ९ एप्रिल रोजी सहकुटुंब तिचा व कुटुंबियांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला गोठोस गावातील सर्वसामान्य कुटुंबातील अस्मिऊ हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द,…

Read More
Back To Top