भंडारी समाजाला जिल्हा भवनाच्या माध्यमातुन पालकमंत्री ना नितेश राणे यांनी न्याय देण्याचा प्रयत्न यशस्वी;भंडारी समाज नेते रमण वायंगणकर
कुडाळ प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी समाजाची छान असलेले जिल्हा भंडारी भवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी पालकमंत्री ना नितेश राणे यांनी आमच्या भंडारी समाजाला न्याय दीला असे गौरवोद्गार भंडारी समाजाचे नेते रमण वायंगणकर यांनी काढलेसिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाज जिल्हा कार्यकारणी सभा कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात झाली यावेळी श्री वायंगणकर बोलत होतेश्री वायंगणकर म्हणाले भंडारी समाजाला एकत्रित करण्याचें…
