भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन..

रोजगार मेळाव्यात नामवंत बँकांचा समावेश उमेदवारांनी सहभाग घ्यावा कुडाळ प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा बुधवार दिनांक 20.05.2026 रोजी कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय पेडणेकर हॉल रेल्वेस्टेशन रोड – कुडाळ येथे जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री. हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारीणी चे पदाधीकारी सर्व कार्यकारीणी सदस्य पदसिद्ध सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत…

Read More
Back To Top