बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८; सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा

अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे आवाहन सिंधुदुर्ग:संकटात सापडलेल्या बालकांना मदतीचा हात देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८ ही सेवा २४ तास कार्यरत आहे. तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक किंवा अन्य सायबर गुन्ह्यांना बळी पडल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांनी केले आहे.शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त महिला व बालविकास…

Read More
Back To Top