कुडाळ शिंदे शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन…
कुडाळशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुडाळ येथे शिंदे शिवसेनेकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी उपस्थित नेत्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला..
