सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ

सिंधुदुर्गनगरी:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., बँकेच्या ६७ लिपिक पदांची भरती देशातील अग्रगण्य व मान्यताप्राप्त संस्था टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीमार्फत सुरू करण्यात आली असून, गुरुवार दि. ३ सप्टेंबर, २०२६ रोजी दुपारी १२.०० वा. पासून ऑनलाईन अर्ज स्विकारण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत गुरुवार दि. १७ सप्टेंबर, २०२६ रोजी रात्री २३.५९ वा….

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ

इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा: मनीष दळवी सिंधुदुर्ग प्रतिनिधी:सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६७ लिपीक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ होत असुन इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती…

Read More
Back To Top