भारतीय जनता पार्टीची उद्या गांधी चौकात उद्या भव्य प्रचारसभा…

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती.. सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडी नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने प्रचाराची रणधुमाळी सुरू केली असून, पक्षाच्या स्टार प्रचारकांची फौज जिल्ह्यात दाखल होत आहे. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या, मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी सावंतवाडीतील गांधी चौक येथे एका भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा…

Read More
Back To Top