सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने बांदा येथे येत्या रविवारी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर

बांदा प्रतिनिधी:दिनांक १४ जून २०२६ रोजी जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधत आणि जिल्ह्यात निर्माण झालेला रक्ताचा भयंकर तुटवडा काही प्रमाणात भरून काढण्याच्या उद्देशाने कट्टा कॉर्नर बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदात्यांनी रक्तदानासारखे महापुण्यदान करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात…

Read More
Back To Top