आमदार निलेश राणे यांनी घेतले कणकवलीत भालचंद्र महाराजांचे दर्शन…

कणकवली प्रतिनिधीकणकवली येथे परमपूज्य श्री भालचंद्र महाराज मठ येथे कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी भेट देऊन भालचंद्र महाराजांचे दर्शन घेतले. आगामी निवडणुकीत यशासाठी त्यांनी भालचंद्र महाराजांचरणी आशीर्वाद मागितले.

Read More
Back To Top