भोसले सैनिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परिषद शपथविधी सोहळा संपन्न

सावंतवाडी प्रतिनिधी:-भोसले नॉलेज सिटी अंतर्गत कार्यरत यशवंतराव भोसले सैनिक स्कूल व इंटरनॅशनल स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विद्यार्थी परिषद शपथविधी व पदग्रहण सोहळा उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त आणि संघभावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात नव्याने निवड झालेल्या विद्यार्थी प्रतिनिधींना पदभार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर स्वागतगीत,…

Read More
Back To Top