गप्प होतो.. पण आता ती वेळ आलीय. मंत्री नितेश राणेंच्या ‘त्या’ X पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

सिंधुदूर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टने सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. नितेश राणे यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर अत्यंत सूचक आणि आक्रमक पोस्ट लिहीत मोठ्या संघर्षाचे संकेत दिले आहेत. “गप्प होतो.. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठी.. पण काही गोष्टी बोलल्या नाही तर खऱ्या…

Read More
Back To Top