दुष्काळग्रस्त ३८ हजार १५ शेतकऱ्यांच्या खात्यात १९ कोटींची मदत जमा
जिल्ह्यातील ५१ हजार १०५ शेतकरी मदतीसाठी पात्र; उर्वरित शेतकऱ्यांना मदत वितरणाची कार्यवाही शासन स्तरावरून प्रगतीपथावर उर्वरीत शेतकऱ्यांनी फार्मर आयडी तसेच बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करण्याची कार्यवाही करण्याचे प्रशासनाकडून आवाहन सिंधुदुर्ग:सन २०२६ च्या खरीप हंगामात दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतीपिकांचे नुकसान झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३८ हजार १५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये आतापर्यंत १९ कोटी ७५ हजार रुपयांची आर्थिक…
