माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत

सिंधुदुर्ग:जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या वतीने शासनाच्या कल्याणकारी निधी योजनेतून माजी सैनिकाच्या पाल्याला परदेश शिक्षणासाठी 1 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले आहे. सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या अधिपत्त्याखालील सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत जिल्ह्यातील पात्र शहीदांच्या वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, माजी सैनिक, त्यांच्या विधवा पत्नी, अपंग माजी सैनिक आणि त्यांची अनाथ व अवलंबित पाल्ये यांच्यासाठी कल्याणकारी…

Read More
Back To Top