मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर

गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवे व्यासपीठ वैद्यकीय उपचारांसाठी अधिक निधी उपलब्ध होण्यास मदत होण्याची अपेक्षा मुंबई:आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामकाजाला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून नवी दिशा मिळू शकते. सोशल स्टॉक एक्स्चेंज हे सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणीचे…

Read More
Back To Top