ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज करण्यास ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

सिंधुदुर्ग:सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्यासाठी दि. ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ऑनलाइन पोर्टल सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.इतर मागास वर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गांतील, उच्च शिक्षण घेत…

Read More
Back To Top