गणेशभक्त चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी मंत्री नितेश राणेंची ‘मोदी एक्स्प्रेस’ सज्ज!
९ आणि ११ सप्टेंबरला दादरहून कोकणाकडे धावणार मोदी एक्स्प्रेस;मंत्री नितेश राणे यांची घोषणा मंत्री नितेश राणे यांची गणेश भक्ताच्या सेवेसाठी १४ वर्षांची परंपरा २ ते ५ सप्टेंबर या कालावधीत होणार तिकीट बुकिंगसाठी;भाजप मंडल अध्यक्ष यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन; मुंबई प्रतिनिधी:गणेशोत्सवानिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मंत्री नितेश राणे यांची ९ आणि ११ सप्टेंबर रोजी ‘मोदी एक्सप्रेस’…
