सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी
SSB कोर्स क्र.६७ साठी १५ ऑक्टोबरला मुलाखत सिंधुदुर्ग:भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी आवश्यक असलेल्या Services Selection Board (SSB) परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी महाराष्ट्र शासनाच्या छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी SSB कोर्स क्र. ६७ आयोजित करण्यात आला आहे. हा प्रशिक्षण वर्ग १९ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे….
