बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
सावंतवाडी प्रतिनिधीबोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समिती, सावंतवाडी आणि ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येत्या रविवारी दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता समाजमंदिर, सावंतवाडी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. तरी जास्तीतजास्त रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरात येऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून…
