सावंतवाडी नगरपरिषदेला रिक्त असलेले मुख्याधिकारी पद पुढील दोन दिवसांमध्ये भरले जाणार

आमदार दीपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश सावंतवाडी प्रतिनिधी:नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद हे गेली अनेक दिवस रिक्त होते. इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन या नगरपरिषदेचा कार्यभार हाकला जात होता. मात्र आमदार श्री.दीपक केसरकर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणार आहे . सावंतवाडी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने लोकांची फार मोठी गैरसोय होत होती. तसेच…

Read More

सावंतवाडी नगरपरिषदेला रिक्त असलेले मुख्याधिकारी पद पुढील दोन दिवसांमध्ये भरले जाणार

आमदार दीपक केसरकरयांच्या पाठपुराव्यालाय यश सावंतवाडी प्रतिनिधी:नगर परिषदेचे मुख्याधिकारी पद हे गेली अनेक दिवस रिक्त होते. इतर अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार देऊन या नगरपरिषदेचा कार्यभार हाकला जात होता. मात्र आमदार श्री.दीपक केसरकर यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळणार आहे . सावंतवाडी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने लोकांची फार मोठी गैरसोय होत होती. तसेच अनेक…

Read More
Back To Top