“महेंद्रा अकॅडमी” तर्फे अधिकारी बनण्याचे स्वप्न ‘रील स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी:स्पर्धा परीक्षा क्षेत्रात अधिकारी घडवणाऱ्या महेंद्रा अकॅडमीच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देण्यासाठी ‘रील स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. “अधिकारी बनण्याचं स्वप्न… आता रीलमधून जगासमोर!” या संकल्पनेवर आधारित या स्पर्धेत उत्कृष्ट रील बनवणाऱ्या प्रथम क्रमांकाला १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला ५ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला २ हजार रुपये रोख बक्षीस व सन्मानपत्र दिले…

Read More
Back To Top