लोकप्रतिनिधी-प्रशासन एकत्र येऊन कुडाळ तालुक्याचा विकास करू….

प्रफुल्ल वालावलकर:कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जि प आणि पं स सदस्यांचा सत्कार,कुडाळ पं स, सरपंच व ग्रामसेवक संघटनेचा पुढाकार.. कुडाळतालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांचा सत्कार करायला मिळणे ही आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जो पर्यंत लोकप्रतिनिधी सोबत नाहीत तो पर्यंत कामे होत नाहीत. कारण लोकप्रतिनिधी हे जनतेशी जोडले असतात, लोकप्रतिनिधी व अधिकारी…

Read More
Back To Top