पाट येथे वनराई बंधारा उभारणीत मंत्री दादाजी भुसे यांचे श्रमदान

जिल्ह्यातील बंधारा निर्मितीतून इतर जिल्ह्यांना प्रेरणा मिळेल:मंत्री दादाजी भुसे सिंधुदुर्ग:जिल्ह्यात लोकसहभागातून सुरू असलेल्या वनराई बंधारा निर्मितीच्या कामातून राज्यातील इतर जिल्ह्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला. पाट येथील एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्यार्थ्यांसोबत वनराई बंधारा उभारणीच्या श्रमदानात सहभागी होत त्यांनी जलसंधारणाचा संदेश दिला. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य…

Read More

वनराई बंधारा बांधत पत्रकारांनी समाजासमोर निर्माण केला आदर्श…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्यासह पत्रकार , आशिये ग्रामपंचायत, ग्रामस्थांचा बंधारा निर्मितीत सहभाग… बंधारा उभारणीत सहभाग घेऊन पाणी अडविण्याचे विद्यार्थ्यांनी घेतले धडे.. सिंधुदुर्ग:पाणी हेच जीवन असून, त्याचे संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हा संदेश विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष श्रमदानातून देत आशिये ग्रामपंचायत हद्दीत टेंब़वाडी येथे भविष्यातील पिढीने जलसाक्षरतेचे धडे घेतले. कणकवली तालुका पत्रकार संघ आणि आशिये ग्रामपंचायतीच्या संयुक्त…

Read More

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधाऱ्यांच्या महाअभियानाचा वेतोरेतून शुभारंभ सावंतवाडी:भविष्यातील दुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात ५० वनराई बंधारे उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती…

Read More
Back To Top