जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा वाढदिवस सामाजिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा
सावंतवाडी प्रतिनिधी:जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. विविध सामाजिक उपक्रम या निमित्ताने राबविण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांच्यावतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी रात्री ओटवणे हायस्कूलच्या पटांगणावर…
